पोस्ट २६ जानेवारी

 नविन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना /शिक्षकांना  हार्दिक शुभेच्या सन-२०१७ !!  प्रजासत्ताक दिन     दि.२६/१/२०१७  


Image result for happy new year 2017 hd wallpaper

   

                 Image result for flag of india    

Image result for 26 january 2017

Image result for 26 january 2017

                                  भारतीय प्रजासत्ताक दिन


भारताचे संविधान
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनाततिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवसऑगस्ट १५ व गांधी जयंतीऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
IndiaFlagParade.png
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
Prajasattakdin.PNG
या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो.
Multikulti-bhatrat.PNG
नवी दिल्ली येथे होणार्‍या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.

इतिहास[संपादन]

४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला, व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली, व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला..
Saunskrutee.PNG

उत्सव[संपादन]

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणार्‍या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरु होताच पंतप्रधान ध्वजारोहण करतात व २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.

रिपब्लिक डे मराठी संदेश व कार्ड्‌स[संपादन]

उत्सव तीन रंगाचा अभादी आज सजला [१]

प्रमुख अतिथी[संपादन]

सन १९५० पासून भारत प्रजासत्ताक दिनानिमित्त दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भारतात आमंत्रित करतो.
वर्षप्रमुख अतिथीदेश
१९५०राष्ट्रपती सुकर्णो[२]इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
१९५१
१९५२
१९५३
१९५४राजा जिग्मे दोर्जी वांग्चुक
भूतान ध्वज भूतान
१९५५गव्हर्नर जनरल मलिक घुलाम मुहम्मद [२]पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१९५६
१९५७
१९५८
१९५९
१९६०राष्ट्रपती क्लिमेंट वोरोशिलोव्ह[४]Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
१९६१राणी एलिझाबेथ दुसरी[२]Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९६२
१९६३राजा नोरोडोम सिहांनौक[५]कंबोडिया ध्वज कंबोडिया
१९६४
१९६५खाद्य व शेतीमंत्री राणा अब्दूल हमिदपाकिस्तान ध्वज पाकिस्तान
१९६६
१९६७
१९६८पंतप्रधान अलेक्सेइ कोसिजिनFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ
राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटो[६]Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया
१९६९पंतप्रधान टोडोर झिव्हकोव्ह[७]बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
१९७०
१९७१राष्ट्रपती ज्युलिअस न्यरेरे[८]टांझानिया ध्वज टांझानिया
१९७२पंतप्रधान शिवसागर रामगुलाम[९]मॉरिशस ध्वज मॉरिशस
१९७३राष्ट्रपती मोबुटु सेसे सेको[१०]झैर ध्वज झैर
१९७४राष्ट्रपती जोसेफ ब्रोझ टिटोFlag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हिया
पंतप्रधान सिरिमावो भंडारनायके[११]श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९७५राष्ट्रपती केनेथ काँडा[१२]झांबिया ध्वज झांबिया
१९७७पंतप्रधान जाक शिराक[२]फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९७७प्रथम सचिव एडवर्ड जिरिएक[१३]पोलंड ध्वज पोलंड
१९७८राष्ट्रपती पॅट्रिक हिलेरि[१४]आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
१९७९पंतप्रधान माल्कम फ्रेझर[१५]ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९८०राष्ट्रपती व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें[२]फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९८१राष्ट्रपती होजे लोपेझ पोर्तियो[१६]मेक्सिको ध्वज मेक्सिको
१९८२राजा हुआन कार्लोस पहिला, स्पेन[१७]स्पेन ध्वज स्पेन
१९८३राष्ट्रपती शेहु शगारी[१८]नायजेरिया ध्वज नायजेरिया
१९८४राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[१९]भूतान ध्वज भूतान
१९८५राष्ट्रपती राउल अल्फोन्सिन[२०]आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
१९८६पंतप्रधान आंद्रिआस पापेन्द्रु[२१]ग्रीस ध्वज ग्रीस
१९८७राष्ट्रपती ॲलन गार्शिया[२२]पेरू ध्वज पेरू
१९८८राष्ट्रपती जूनिअस रिचर्ड जयवर्धने[२३]श्रीलंका ध्वज श्रीलंका
१९८९जनरल सेक्रेट्री ङुयेन वॅन लिन्ह[२४]व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
१९९०पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ[२५]मॉरिशस ध्वज मॉरिशस
१९९१राष्ट्रपती मॉमून अब्दुल गय्यूम[२५]Flag of the Maldives मालदीव
१९९२राष्ट्रपती मारिओ सोआरेस[२५]पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
१९९३पंतप्रधान जॉन मेजर[२]Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
१९९४पंतप्रधान कोह चोक थोंग[२]सिंगापूर ध्वज सिंगापूर
१९९५राष्ट्रपती नेल्सन मंडेला[२६]दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
१९९६राष्ट्रपती डॉ. फर्नान्डो हेनरिके कार्दोसो[२५]ब्राझील ध्वज ब्राझील
१९९७पंतप्रधान बसदेव पांडे[२५]त्रिनिदाद आणि टोबॅगो ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१९९८राष्ट्रपती जॅक शिराक[२]फ्रान्स ध्वज फ्रान्स
१९९९राजा वीरेंद्र वीर विक्रम शाह देव[२५]नेपाळ ध्वज नेपाळ
२०००राष्ट्रपती ओलुसेगुन ओबासान्जो[२]नायजेरिया ध्वज नायजेरिया
२००१राष्ट्रपती अब्देलअझीझ बुटेफ्लिका[२५]अल्जीरिया ध्वज अल्जीरिया
२००२राष्ट्रपती कस्साम उतीम[२५]मॉरिशस ध्वज मॉरिशस
२००३राष्ट्रपती मोहम्मद खातामी[२]इराण ध्वज इराण
२००४राष्ट्रपती लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा[२]ब्राझील ध्वज ब्राझील
२००५राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक[२५]भूतान ध्वज भूतान
२००६देशध्वज अब्दुल्ला बिन अब्देलअझीझ अल-सौद[२५]सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
२००७राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन[२]रशिया ध्वज रशिया
२००८राष्ट्रपती निकोला सार्कोझी[२]फ्रान्स ध्वज फ्रान्स
२००९राष्ट्रपती नुरसुल्तान नझरबायेव[२]कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
२०१०राष्ट्रपती ली म्युंग बाक[२५]दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
२०११राष्ट्रपती सुसिलो बांबांग युधोयोनो[२७]इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
२०१२पंतप्रधान यिंगलक शिनावत[२८]थायलंड ध्वज थायलंड
२०१५राष्ट्रपती बराक ओबामा[२९]Flag of the United States अमेरिका
२०१६राष्ट्रपती फ्रान्स्वॉ ओलांदफ्रान्स ध्वज फ्रान्स


बाह्य दुवा
[संपादन]

No comments:

Post a Comment